मित्रांनो google IME tool आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये मराठी लिहिण्यासाठी वापरत होतो तो google ने आपल्या वेबसाईटवरून काढून टाकला आहे त्यामुळे त्याचा ऑफलाईन सेटअप वेबसाईटवर उपलब्ध नाही आहे त्यामुळे मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये मराठी लिहिणे थोडसं अवघड झालं होतं पण आज मी तुम्हाला त्याचा चालणारा ऑफलाइन सेटअप देणार आहे तो डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये बघून स्टेप बाय स्टेप सेटिंग आपल्या कम्प्यूटर मध्ये करून घ्या.